01:37pm | Dec 03, 2024 |
मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले एकनाथ शिंदेंची नाराजी संपली आहे. एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्यात महायुतीतील नेत्यांना यश आले आहे. विशेष म्हणजे त्यांनी गृहमंत्रीपदही सोडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद आणि नगरविकास खात्याची जबाबदारी मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा हट्टही सोडला आहे.
एकनाथ शिंदे यांची प्रकृती खराब झाल्याने गेल्या आठवडा भरापासून ते साताऱ्यातील त्यांच्या गावी विश्रांती घेत होते.त्यांच्या नाराजीचा बातम्याही समोर आल्या. अखेर भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल रात्री ठाण्यात त्यांची भेट घेतली. जवळपास एक दीड तास बैठक झाल्यानंतर गिरीश महाजन निघून गेले.
गिरीश महाजन म्हणाले की, मला त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळाली आहे, महायुतीमध्ये सर्व काही ठीक आहे. एकनाथ शिंदे यांचे मन मोठे आहे. तो छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणारा नाही. शिंदे नाराज नाहीत. उद्यापासून सगळे एकत्र काम करताना दिसणार आहेत. पाच वर्षे सरकार भक्कमपणे चालवावे लागते. उद्या, भाजप, शिंदे, शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे नेते सकाळी 10 नंतर आझाद मैदानात जाऊन शपथविधीच्या तयारीचा आढावा घेतील आणि एकजूटही दाखवतील. एकनाथ शिंदे हे उद्या दुपारी वर्षाला येणार असून 6 डिसेंबर रोजी डॉ.आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीसंदर्भात बैठक घेणार आहेत.
सातारा बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |

छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |