एकास मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 16 June 2025


सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 14 रोजी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास बॉम्बे रेस्टॉरंट रिक्षा स्टॉप येथे परमेश्वर महादेव मुलगे रा. आदित्य नगरी चाहूर सातारा यांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी अक्षय राजेंद्र चव्हाण रा. कोयना सोसायटी सातारा, रोहित विनोद भानसे रा. शहापूर ठाणे, अभिषेक विजय पवार रा. वडवाडी ता. खंडाळा जि. सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भोंडवे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यामध्ये मान्सूनचा जोर वाढला
पुढील बातमी
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता

संबंधित बातम्या