याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केले. ही घटना दि. 13 डिसेंबर रोजी घडली असून मुलीच्या वडीलांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मुलगी 17 वर्षाची आहे.
सातारा : अज्ञाताने
अल्पवयीन मुलीचे अपहरण
केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा