निरीक्षण गृहातील दोन मुले बेपत्ता

सातारा : सातार्‍यातील निरीक्षण गृहातून दोन मुले बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्‍यातील निरीक्षण गृहातील दोन मुले बेपत्ता झाली आहेत. ही घटना दि. 17 फेब्रुवारी रोजी घडली आहे. दोन्ही मुले अल्पवयीन असून शहर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.


मागील बातमी
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी
पुढील बातमी
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या