राज्यातील सर्व शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे सुरक्षा ऑडिट होणार; आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट करून अहवाल सादर करा- आरोग्यमंत्री

by Team Satara Today | published on : 25 August 2026


मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देताना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे. राज्यातील सर्व शासकीय, खासगी व धर्मादाय आरोग्य संस्थांमधील फायर ऑडिट, विद्युत सुरक्षा, इमारत बांधकाम तसेच रुग्णालयातील संबंधित यंत्राचे ऑडिट करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या एकास दहा वर्षे सक्तमजुरी

संबंधित बातम्या