ऑक्टोबर महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द; निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची माहिती

by Team Satara Today | published on : 30 September 2026


सातारा  :    विधान परिषदांच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांमधील द्विवार्षिक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून  आचारसंहिता कालावधी दि.२९ सप्टेंबर  ते दि.३१ ऑक्टोबर असा आहे.

त्यामुळे माहे ऑक्टोबर २०२६ या महिन्यातील पहिल्या सोमवारी  म्हणजेच ५ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जाणार नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सेवा संकल्प अभियानांतर्गत खंडाळा येथे भटक्या-विमुक्त समाजातील १५ लाभार्थ्यांना जातीच्या दाखल्यांचे वाटप
पुढील बातमी
जिल्हयात मतदार याद्यांमध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी येत्या शनिवार, रविवारी विशेष मोहिम - जिल्हाधिकारी संतोष पाटील

संबंधित बातम्या