सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणारी 19 वर्षीय युवती राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वाघ करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अपघातात चिमुकल्याचा मृत्यू; कारचालकावर गुन्हा
August 14, 2026
गणेश आगमन मिरवणुकीसाठी पाच तारखा निश्चित!
August 14, 2026
विट्याजवळ घाटात दोन एसटी बसची धडक, दोघांचा मृत्यू, १६ जखमी
August 13, 2026