शुक्रवार पेठेतून दुचाकीची चोरी

सातारा : शुक्रवार पेठेतून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 डिसेंबर ते एक जानेवारी 2025 दरम्यान स्वप्निल पुंडलिक भोसले रा. शुक्रवार पेठ, सातारा यांची घराच्या पार्किंग समोर पार्क केलेली दुचाकी क्र. एमएच 02 बीव्ही 1231 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार वाघ करीत आहेत.


मागील बातमी
...अन्यथा गाई, म्हशींसह जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
पुढील बातमी
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

संबंधित बातम्या