सातारा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची निवडणुक जाहिर झाली आहे. त्या अनुषंगाने दिनांक १८ मे २०२६ पासुन जिल्हयात आदर्श आचारसंहिता लागु झाली आहे. त्यामुळे निवडणुकांची आचारसंहिता ज्या कालावधीत लागू असेल त्या कालावधीत लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही. असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे जुन २०२६ चा लोकशाही दिन रद्द
by Team Satara Today | published on : 27 May 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन
September 20, 2026
अंगापूर वंदन येथे मारहाण तसेच ऑफिसच्या नुकसान प्रकरणी 12 जणांवर गुन्हे
September 19, 2026