सातारा : राजपथावरील कृतीका साडी सेंटर दुकानासमोर एका महिलेला फसवून दोन अनोळखी चोरट्यांनी सुमारे दीड तोळ्यांची सोन्याची साखळी लंपास केली आहे. याबाबत सविता तानाजी मगर (रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. हवालदार काटकर तपास करत आहेत.
साताऱ्यात महिलेला फसवून दीड तोळ्यांची सोनसाखळी लांबवली
by Team Satara Today | published on : 02 October 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा