महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग; युवकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 19 November 2025


सातारा : शहरातील एका महाविद्यालयात शिकत असलेल्या 20 वर्षे वयाच्या एका विद्यार्थिनीचा क्लासमध्ये जाऊन हात धरत विनयभंग केल्याप्रकरणी चाफळ, ता. पाटण येथील युवकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संशयिताने पीडित युवतीचा हात धरून, मला तुझ्याशी बोलायचे आहे, तू बाहेर ये, असे सांगत, तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलीस नाईक तांबे तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोडोलीतून घरासमोर उभी केलेली रिक्षा चोरीस
पुढील बातमी
महिला राखीव जागेवर पुरुषाचा उमेदवारी अर्ज वैध; निवडणुक प्रशासनाकडून झालेली चूक दुरुस्त

संबंधित बातम्या