लिंब येथून राहत्या घरातून एक जण बेपत्ता झाल्याची फिर्याद

by Team Satara Today | published on : 16 July 2026


सातारा : राहत्या घरातून एक जण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास विशाल कृष्णा सावंत (रा. लिंब, ता. सातारा) हे राहत्या घरातून कुलाबा मुंबई येथे आधार कार्ड दुरुस्तीचे काम करण्यासाठी जातो, असे सांगून निघून गेले आहेत. पुढील तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सैदापूर येथे दागिन्यांची चोरी; सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद
पुढील बातमी
पालखी सोहळ्यातील पहिले भव्य ‘उभे रिंगण’ चांदोबाचा लिंब येथे अत्यंत उत्साहात; लाखो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले

संबंधित बातम्या