मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा घेतला आढावा

by Team Satara Today | published on : 20 August 2025



अतिवृष्टीमुळे बाधित राज्यातील विविध जिल्ह्याचा आढावा घेत असताना मंत्री मकरंद पाटील यांनी  सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, पाटण,कराड ,सातारा येथील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. धरणातून विसर्ग करण्यात आल्याने नदीलगतच्या नागरिकांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी/खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण करा : जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
उपोषणास बसलेल्या गणेश पवार यांना जाहीर पाठिंबा : इम्रान मुल्ला

संबंधित बातम्या