विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 19 July 2026


सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2013 ते 9 जुलै 2026 दरम्यान महादेवी रमेश चव्हाण या विवाहितेस मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी पती रमेश महादेव चव्हाण, गिरजाबाई महादेव चव्हाण, महादेव चव्हाण सर्व (रा. डोंजा, ता. परांडा, जि. धाराशिव) यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात युवकास मारहाणप्रकरणी तरडगावच्या तीन जणांवर गुन्हा
पुढील बातमी
साताऱ्यात एका युवकास मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

संबंधित बातम्या