कोंडवे गावच्या हद्दीत डीपीमधून २४ हजार रुपये किमतीच्या तांब्याची तारेची चोरी

by Team Satara Today | published on : 27 December 2025


सातारा  : कोंडवे गावच्या हद्दीतील महादेव मंदिर जवळील असलेल्या डीपीतून अज्ञात चोरट्यांनी ८० किलो वजनाची २४ हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरून नेली आहे याप्रकरणी महेंद्र जयसिंग गोगावले (वय ३५ राहणार तामजाईनगर) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खासगी सावकारीप्रकरणी साताऱ्यात २ जणांविरोधात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या