जुना मोटर स्टॅन्ड येथे एकास मारहाण प्रकरणी सातजणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 27 September 2026


सातारा : एकास मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी सात जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सात जणांनी मारहाण केल्याप्रकरणी किरण चंद्रकांत वाडकर (वय 31, रा.करंजे, सातारा) यांनी शुभम कांबळे, साहील इनामदार, उजेफा, सोनू व अनोळखी तिघांविरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दि. 25 सप्टेबर रोजी जुना मोटर स्टॅन्ड येथे ही घटना घडली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डोक्यात वीट मारुन जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा; सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार
पुढील बातमी
साताऱ्यात गणेशोत्सवावेळी दोन गटात जोरदार राडा; 21 जणांवर परस्परविरोधी तक्रारी;

संबंधित बातम्या