महामार्गावर बोरगाव हद्दीत भरधाव कारची दुचाकीला धडक; एक गंभीर

by Team Satara Today | published on : 13 May 2026


सातारा  : पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव हद्दीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. भरधाव कारने स्प्लेंडर दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला.

३ मे रोजी सर्व्हिस रोडवर ही घटना घडली. जखमी संजय किन्हाळे यांच्यावर उपचार सुरू असून कार चालक ईश्वर कारंडे यांच्याविरोधात बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एसटी बसस्थानक परिसरात नियमभंग करणाऱ्या स्नॅक्स सेंटरवर शाहूपुरी पोलिसांची कारवाई

संबंधित बातम्या