सातारा : डॉक्टर असलेल्या विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी डॉक्टर पतीसह सासरच्या मंडळींविरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डॉ. संकेत मोरे, सनीता मोरे, मोहन मोरे, पंकज मोरे यांच्या विरुध्द डॉ. स्वाती संकेत मोरे (वय 38, सर्व रा.गडकर आळी, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना 2010 पासून वेळोवळी घडली आहे. प्रत्येक सणाला पाहुणचार म्हणून दागिने आण. तसेच दवाखाना काढण्यासाठी पैसे आण, असे म्हणत जाचहाट केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
विवाहितेच्या जाचहाट प्रकरणी चारजणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 26 November 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
आजारपणाला कंटाळून खटावच्या युवकाची आत्महत्या
June 23, 2026
महागाव हद्दीतील कृष्णा नदीत बुडून युवकाचा मृत्यू
June 23, 2026
धनगरवाडी, ता. सातारा येथील युवक बेपत्ता झाल्याची फिर्याद
June 23, 2026
वाढे गावातून मोटर सायकलची चोरी
June 22, 2026