सातारा : बेकायदा दारु विक्री प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, म्हाडा कॉलनी, सातारा येथे बेकायदा दारु विक्री प्रकरणी भिमा सुभाष बनसोडे (वय 37, रा. सदरबझार, सातारा) याला पकडून त्याच्याकडून पोलिसांनी 32200 रुपये किंमतीची दारु जप्त केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई
by Team Satara Today | published on : 24 October 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026
मंत्रालयीन निर्णयाशिवाय माघार नाही; धरणग्रस्तांचा लढा तीव्र
April 22, 2026