राहत्या घरातून युवती बेपत्ता

by Team Satara Today | published on : 07 May 2025


सातारा : राहत्या घरातून युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका गावात राहणारी 23 वर्षीय युवती राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार घोरपडे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मारहाण प्रकरणी एका विरोधात तक्रार
पुढील बातमी
शेंद्रे येथे सुमारे दोन लाखांची घरफोडी

संबंधित बातम्या