सातारा : समता पार्क शाहुपूरी येथून दि. 4 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 8.30 वाजता एकता गणेश इनामदार वय 35, या कोणास काही न सांगता निघून गेल्या. त्याची तक्रार गणेश विजयकुमार इनामदार यांनी शाहुपूरी पोलिसात दिला असून तपास हवालदार खलिपा हे करत आहेत.
समता पार्क येथून महिला बेपत्ता झाल्याची तक्रार
by Team Satara Today | published on : 11 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा