02:43pm | Jan 11, 2025 |
सातारा : जागतिक मराठी अकादमी व रयत शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाविद्यालायत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक मराठी संमेलनात भारत विकास गृपचे (बीव्हीजी) चेअरमन हणमंतराव गायकवाड यांना माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते जागतिक मराठी भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी संमेलनाचे अद्यक्ष डॉ. आ. ह. साळुंखे, जागतिक मराठी अकादमीचे अद्यक्ष रामदास फुटाणे, स्वागताध्यक्ष चंद्रकांत दळवी, सांस्कृतीक कार्यमंत्री अशिष शेलार, उद्योग मंत्री उदय सामंत, पत्रकार राजीव खांडेकर, विकास देशमुख अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित होते.
या वेळी गायकवाड म्हणाले, "देशभरातील १ लाख लोक बीव्हीजी नावाच्या संस्थेत काम करत आहेत. या पुढे १० लाख भारतीय युवकांना भारत सरकार व बीव्हीजीच्या माध्यमातून परदेशात नोकरीच्या संधी निर्माण करण्याचा माझा संकल्प आहे.
भक्तीरसाचा अवलंब केला तर यश मिळतेच. बीव्हीजी भक्तीरसातुन स्वच्छतेचे काम करते. त्यामुळे अयोध्येतील राम मंदीरासहीत अनेक मंदीरे स्वच्छ ठेवण्याचे काम बीव्हीजी करत आहे."
बीव्हीजी स्वच्छता सेवे बरोबर आरोग्य व कृषी क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहे. हृद्यरोग, यकृताचे अजार, कॅन्सर या सारख्या भयावह आजारांवरची विविध औषधे निर्माण करण्यात येत आहे. देशभरातील अनेक रुग्णांना या औषधांचा फायदा होत आहे.
पवार म्हणाले, हणमंतराव गायकवाड हे जिद्द व चिकाटीचे आदर्श उदाहरण आहे. त्यामुळे परदेशात सुद्धा ते त्यांच्या कार्याचा ठसा उमटवतील. मराठी उद्योजकांचे सुवर्णयुग गायकवाड यांनी सुरु केले आहे.
सातारा बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |

छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |