प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांच्या स्वागतासाठी आज बैठक

by Team Satara Today | published on : 16 July 2025


सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांच्या स्वागताच्या पूर्वतयारीची बैठक गुरुवार 17 जुलै रोजी दुपारी 02:00 वाजता माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा येथील राष्ट्रवादी भवन सातारा येथे आयोजित करण्यात आली असून जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार पक्ष) पार्टीचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आंबेडकर विचार मंचचे सातारमध्ये धरणे आंदोलन
पुढील बातमी
अवैधरित्या पिस्टल बाळगल्याप्रकरणी तीनजणांना अटक

संबंधित बातम्या