सातारा : मोबाईल क्रमांक व इन्स्टाग्राम आयडी मागत १७ वर्षीय मुलीचा पाठलाग करून त्रास दिल्याप्रकरणी गणेश काशिनाथ तुपे (रा. कोडोली) व विजय बनसोडे (रा. अहिरे कॉलनी) यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंग व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करत आहेत.
अल्पवयीन मुलीचा पाठलाग; दोघांवर पोक्सोसह गुन्हा
by Team Satara Today | published on : 28 June 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा तालुक्यासह शहर परिसरातून वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिलांचे अपहरण
September 30, 2026
एका महिलेस मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा
September 30, 2026