धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 30 October 2026


सातारा : मोबाईलवर धार्मिक भावना दुखावणारा मेसेज केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोबाईलवर धार्मिक भावना दुखावणारा मेसेज केल्याप्रकरणी हेमंतकुमार देसाई याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 29 ऑक्टोबर रोजी घडली आहे. देसाई यांनी मोबाईल व्हॉट्सअपवर मेसेज केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पायड बांधत असताना पडल्याने कामगाराचा मृत्यू; साताऱ्यातील धुमाळआळीतील घटना
पुढील बातमी
माची पेठ येथून दुचाकीची चोरी; अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या