सातारा : शहरातील कमानी हौदासमोर शालगर दुकानाजवळ पार्क केलेली २० हजार रुपये किमतीची ऍक्टिव्हा ६-जी ही गाडी अज्ञात चोरट्याने दिनांक २४ रोजी दुपारी दोन ते सव्वातीन वाजण्याच्या सुमारास चोरी केली आहे. याबाबतची फिर्याद दुचाकी मालक महेश धर्माजी अवघडे (वय ४४ रा. म्हसवे) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करत आहे.
सातारा शहरात कमानी हौदासमोर शालगर दुकानाजवळ पार्क केलेलया दुचाकीची चोरी
by Team Satara Today | published on : 26 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा