12:18pm | Sep 05, 2024 |
सातारा : येत्या गणेशोत्सवामध्ये टिळक मेमोरियल चर्चच्या वहिवाटीच्या जागेवर वाहनांसाठी पार्किंग सोय करण्याचे सातारा पालिकेचे नियोजन आहे. या धोरणावर मेमोरियल चर्चा पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे आक्षेप घेतला आहे याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना देण्यात आले या निवेदनावर 23 पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.
टिळक मेमोरियल चर्च सातारा चे संचालक प्रकाश भोसले, अंशुमन गायकवाड, कपिल गायकवाड, राजेश अल्वा, नरेंद्र भालेकर, दिनेश काळे, विक्रम नांदणीकर, भोरे, लीना साळवी या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, सातारा पालिकेने 28 ऑगस्ट 2024 च्या बैठकीनुसार टिळक मेमोरियल चर्चेच्या मोकळ्या जागा परिसरात पे अँड पार्क सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही चर्चा मालकीची वहीवाटीची जागा आहे यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या झालेल्या निर्णयावर चर्चेने वेळोवेळी पालिकेची पत्रव्यवहार केला आहे. टिळक मेमोरियल शहर पोवई नाका येथील चर्च जवळपास 170 वर्ष जुने आहे या चर्चच्या बाजूला असलेल्या जागेवर कविवर्य नारायण वामन टिळक हे उपासना करत असत, त्यामुळे ख्रिस्ती बांधवांसाठी ही जागा पवित्र आहे.
येथे दुसरे कोणतेही काम झाल्यास ख्रिस्ती बांधवांच्या भावना दुखावल्या जातील. याबाबतची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, आणि ख्रिस्ती बांधवांची ही संवेदनशील मागणी राज्य शासनाने मान्य करावी, असे निवेदनात नमूद आहे.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद |
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |

गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी |
सावलीत उद्या खेळ पैठणीचा कार्यक्रम |
कष्टकरी-उपेक्षितांच्या चळवळीसाठी डी. व्ही. पाटील यांचे योगदान मोलाचे |
झेडपीसमोर रस्त्यासाठी उपोषण |
शिर्डीत जुनी पेन्शन संघटनेचे १५ रोजी पेन्शन महाअधिवेशन |