सातारा : आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यश सुभाष साळुंखे रा. मोळाचा ओढा, सातारा याला सातारा मधून हद्दपार केलेले असताना तो दि. 18 रोजी सातारा नगरपालिका समोरील पाण्याच्या टाकीजवळ आढळून आला. अधिक तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.