सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एकाला मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. विपुल वामन पवार (वय 23, रा.लक्ष्मीटेकडी, सातारा) यांनी गणेश जाधव व सोमनाथ धोत्रे यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. संशयितांनी दगडाने, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही घटना दि. 22 सप्टेंबर रोजी घडली आहे.
एकाला मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा
by Team Satara Today | published on : 24 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा