बोरगाव येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त

by Team Satara Today | published on : 27 March 2026


सातारा : बोरगाव पोलिसांनी देशमुख नगर गावच्या हद्दीत पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून 682 रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे याप्रकरणी अभिजीत जगदेव राज देशमुख (वय ४९,रा. नांदगाव, ता.सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल पवार करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मंगळवार पेठेतील काशी विश्वेश्वर मंदिरालगत जुगार अड्ड्यावर छापेमारी
पुढील बातमी
बोरगाव येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त

संबंधित बातम्या