सातारा : एकमेकांमध्ये पोलीस कर्मचारी समोर असताना मारामारी करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी जमावावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी संध्याकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास गोजेगाव, ता. सातारा येथील मतदान बूथ परिसरात मारामारी करून सार्वजनिक शांतता बिघडवणे तसेच आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गणेश उर्फ नितीन ताटे रा. तासगाव ता. सातारा, सतीश चव्हाण रा. महागाव ता. सातारा, विनोद अर्जुन घोरपडे, दीपक मोहन घोरपडे, अभिजीत मोहन साळुंखे, किरण घोरपडे, प्रवीण पोपट घोरपडे, हंबीरराव घोरपडे, प्रणय प्रशांत घोरपडे, पवन अशोक शेलार, रोहित मानसिंग घोरपडे, अक्षय भरत घोरपडे, भास्कर एकनाथ घोरपडे सर्व रा. गोजेगाव, ता. सातारा आणि इतर दहा ते सतरा जण यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेवसे करीत आहेत.
मारामारी सह आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी जमावावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 22 November 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

ठाकरेंच्या मेळाव्यासाठी दिग्गज मराठी कलाकारांची फौज
July 05, 2025

महिला कलाकारावर अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी
July 05, 2025

जिल्ह्यात लम्पीचा पुन्हा शिरकाव
July 05, 2025

दानपेटी चोरीप्रकरणी एकास अटक
July 05, 2025

राणंदच्या चंदन चोरट्याला अटक
July 05, 2025

दोन कामगारांच्या वादातून एकाचा खून
July 04, 2025

विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
July 04, 2025

जुगार प्रकरणी तीनजणांवर कारवाई
July 04, 2025

फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा
July 04, 2025

फसवणुकीसह चोरी प्रकरणी महिलेसह अन्यजणांविरोधात गुन्हा
July 04, 2025

युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
July 04, 2025

भिसे टोळीचे दोघेजण सातारा जिल्ह्यातून तडीपार
July 04, 2025

कंत्राटदार महासंघाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
July 04, 2025

शाहूनगरवासीयांना हवेय कास तलावाचे पाणी
July 04, 2025

कराडच्या विवाह सोहळ्यात निखळ राजकीय संस्कृतीचे दर्शन
July 04, 2025