सातारा : गळफास घेवून एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमोल लक्ष्मण जाधव (वय 37, रा. सासवड (झणझणे) ता. फलटण) यांनी कोडोली ता.सातारा येथे गळफास घेवून आत्महत्या केली. ते मुंबई पोलीस असून बांद्रा वाहतूक पोलीस म्हणून सेवा बजावत होते. आत्महत्येची घटना दि. 22 मे रोजी घडली आहे.