सातारा : मारहाण प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गोडोली येथे दत्तात्रय पोपटराव घोरपडे रा. शाहूनगर, गोडोली, सातारा यांना पैशाच्या कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी सुरज भीमराव घुले (पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पोतेकर करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
रानडुकराच्या शिकारीप्रकरणी फलटणमध्ये वनविभागाची मोठी कारवाई
August 02, 2026
गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा
August 02, 2026
गोडोलीतील जुगार अड्ड्यावर छापा; तिघांविरुद्ध गुन्हा
July 31, 2026
सातारा शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये युवती व महिला बेपत्ता
July 31, 2026
धनगरवाडीत सुमारे 50 हजारांची घरफोडी; अज्ञातावर गुन्हा
July 31, 2026