सातारा : करंजे येथील मयुरेश्वर कॉलनीत रहाणाऱ्या अमृता निकेत दीक्षित (वय 27) यांचा दि. 20 नोव्हेंबर 2021 ते दि. 20 एप्रिल 2025 या दरम्यान तिचा पती निकेत विजय दीक्षित (वय 35, रा. वाघोली पुणे), सासरा विजय मुरलीधर दीक्षित, सासू छाया विजय दीक्षित (दोघे रा. निरा पुणे) यांनी घरात टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन घेण्याकरता माहेरुन 1 लाख 50 हजार रुपये घेवून ये म्हणून जाचहाट केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली असून याचा तपास सातारा शहर पोलीस ठाण्याचे महिला पोलीस हवालदार माने या करत आहेत.
विवाहितेच्या जाचहाटप्रकरणी पतीसह सासरा, सासूवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 11 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा