सातारा : आरफळ, ता. सातारा येथील शेखर दत्तात्रय भोसले यांच्या शेतातील डीपीमधील 70 किलोची, 21 हजार रुपये किमतीची तांब्याची तार दि. 12 ते दि. 13 या दरम्यान चोरीस गेली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार गोरे तपास करत आहेत.
आरफळमधून 70 किलो तांब्याच्या तारेची चोरी; सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा
by Team Satara Today | published on : 15 October 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा