अल्पवयीन मुलीचे अपहरण

by Team Satara Today | published on : 21 June 2025


सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरीतील एका अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. ही घटना दि. 19 रोजी रात्री 10 वाजता घडली. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक साबळे तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सैदापुरात सुमारे पावणेदोन लाखांची घरफोडी
पुढील बातमी
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी

संबंधित बातम्या