अल्पवयीन मुलीचे अपहरण

by Team Satara Today | published on : 24 April 2025


सातारा : सातारा शहर परिसरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवीन एमआयडीसी परिसरातून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणी तरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले आहेत. दि. 21 रोजी हा प्रकार घडला. याबाबत तिच्या पालकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेलार करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राहत्या घरातून युवती बेपत्ता
पुढील बातमी
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

संबंधित बातम्या