सातारा शहर पोलिस ठाण्यासमोर सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 02 October 2025


सातारा :  शहर पोलिस ठाण्यासमोर आपापसात भांडणकरून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी ११ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय घाडगे, प्रसाद घाडगे, तानाजी बडेकर, पुजा सय्यद, अमृत शिवगण, लक्ष्मण घाडगे, पुजा घाडगे, आरती घाडगे, सुवर्णा घाडगे, जया फरास, किरण घाडगे (सर्व रा. रविवार पेठ) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत हवालदार सुहास जगन्नाथ कदम यांनी फिर्याद दिली आहे. हवालदार मोहिते तपास करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सीबीआयच्या नावाखाली सेवानिवृत्त पोलिसाला ५ लाखाला गंडविले
पुढील बातमी
साताऱ्यात महिलेला फसवून दीड तोळ्यांची सोनसाखळी लांबवली

संबंधित बातम्या