धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 09 June 2025


सातारा : धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इन्स्टाग्रामवर महापुरुषाबद्दल अपशब्द वापरुन धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी तन्मय बल्लाळ (रा.खेड, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस गणेश जाधव यांनी स्वत: तक्रार दिली आहे. ही घटना 11 एप्रिल रोजी घडली असून 8 जून रोजी समोर आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खाजगी सावकारीला कंटाळून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
पुढील बातमी
कोयत्यासह दगडाने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

संबंधित बातम्या