05:16pm | Sep 13, 2024 |
सातारा : सातारा येथील जेष्ठ विधीज्ञ व कष्टकरी कामगारांचे नेते स्मृतीशेष कॉम्रेड धैर्यशील पाटील यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि १४ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ॲड. राजेंद्र गलांडे यांचे शनिवार दि.१४ रोजी व्याख्यान राजेंद्र गलांडे यांचे सातारा येथे व्याख्यान आयोजित केले आहे.
कामगार, कष्टकरी व डाव्या चळवळी यांच्या वतीने हे स्मृती व्याख्यान सातारच्या राजवाडा येथील स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब सोमण स्मारकाच्या सभागृहामध्ये आयोजले आहे.
ॲड. राजेंद्र गलांडे यांचे शनिवार दि.१४ रोजी व्याख्यान राजेंद्र गलांडे हे चळवळी व ॲड. राजेंद्र गलांडे यांचे शनिवार दि.१४ रोजी व्याख्यान. धैर्यशील पाटील या विषयावर बोलणार आहेत. कामगार शेतकरी कष्टकरी दलित स्त्रिया यांच्या प्रश्नावर तसेच मानवी हक्काच्या अनुषंगाने विविध न्यायालयातून कायदेशीर बाजू भक्कम मांडणाऱ्या ॲड. राजेंद्र गलांडे यांचे शनिवार दि.१४ रोजी व्याख्यान धैर्यशील पाटील यांचे चळवळीतील त्यांचे योगदान या व्याख्यानातून उलगडले जाणार आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय मांडके असतील. या कार्यक्रमास कामगार कष्टकरी चळवळीतील तसेच पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक कॉम्रेड विजय निकम व कॉम्रेड प्रमोद परामणे, कॉम्रेड शंकर पाटील यांनी केले आहे.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |