याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 रोजी एमआयडीसीतील हॉटेल तनिष्क येथे रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिलाचे पैसे न देता मोहन हंबीरराव जाधव रा. गेंडामाळ नाका, शाहूपुरी, सातारा यांच्या हॉटेलचे नुकसान करून पाच हजार रुपये खंडणी स्वरूपात मागितल्या प्रकरणी निकेत वसंत पाटणकर उर्फ बाल्या, अजय बनसोडे उर्फ बन्नी, महेश चव्हाण सर्व रा. अमरलक्ष्मी, सातारा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.
खंडणीची मागणी केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 08 April 2025
सातारा : खंडणीची मागणी करून हॉटेलचे नुकसान
केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अंगापूर वंदन येथे मारहाण तसेच ऑफिसच्या नुकसान प्रकरणी 12 जणांवर गुन्हे
September 19, 2026
विहिरीतील मोटारी चोरणारे तिघे जेरबंद; १.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
September 18, 2026
किरकोळ वादातून थेट बंदुकीचा धाक; दोघांना गोळ्या घालण्याची धमकी
September 18, 2026
सातार्यात दहशत माजविणार्या टोळीला शाहूपुरी पोलिसांचा दणका
September 18, 2026