गळफास घेऊन एकाची आत्महत्या

by Team Satara Today | published on : 27 November 2024


सातारा : गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या पूर्वी जगन्नाथ गोविंद फडतरे रा. मु. पो. जिहे, ता. सातारा यांनी त्याच गावातील आटाळी नावाच्या शिवारातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये 'संविधान दिन' साजरा

संबंधित बातम्या