बोरगाव येथून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद

by Team Satara Today | published on : 16 November 2026


सातारा : राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास विश्वनाथ निवृत्ती भोसले (रा. बोरगाव, ता. सातारा) हे राहत्या घरातून भाजी घेऊन येतो, असे सांगून निघून गेले आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार म्हेत्रे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
म्हसवे येथील घरफोडीत सुमारे सहा लाखांचे दागिने लंपास; सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद
पुढील बातमी
शिवथर परिसरात पंधरा दिवसांपासून पुन्हा बिबट्याची दहशत; शेतकरी आणि ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण

संबंधित बातम्या