सातारा : व्यवसायासाठी 25 लाख रुपये घेवून ते परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेश पवार, शिवाजी चव्हाण (दोघे रा.शेंंदुरजणे ता.वाई) यांच्या विरुध्द घनश्याम चंद्रहार भोसले (वय 48, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना 2020 ते 2023 या कालावधीत घडली आहे. रोख रक्कम, मनी ट्रान्सफर, आरटीजीएस याद्वारे पैसे दिले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोनजणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 05 December 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव समारोप उत्साहात साजरा
January 17, 2026
विषारी औषध प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू
January 17, 2026
साताऱ्यात मंगळवार पेठेतून २१ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार
January 17, 2026
सातारा शहरात तीन दुकाने फोडून ७४ हजारांची रोकड लंपास
January 17, 2026