सातारा : राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी संध्याकाळी सात वाजता प्रवीण धोंडीबा कानाई रा. सदर बाजार, सातारा. मूळ रा. संकेश्वर, सोलापूर हे कामाचा पगार आणायला जातो, असे सांगून घरातून निघून गेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
कोडोली (सातारा) येथील युवतीची गळफास घेऊन आत्महत्या
May 02, 2026
सातारा शहरातील माची पेठेत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
May 02, 2026