गोडोली परिसरातून दोन दुचाकींची चोरी

by Team Satara Today | published on : 18 August 2024


सातारा : गोडोली परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 ते 4 जुलै दरम्यान सनी राजेंद्र वायफळकर रा. गोडोली, सातारा यांची घरासमोर पार्क केलेली एक्टिवा दुचाकी क्र. एमएच 11 डीके 0873 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, दि. 15 ते 16 ऑगस्ट दरम्यान आदेश चंद्रकांत कोळपे रा. शाहूनगर, गोडोली, सातारा यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल क्र. एमएच 11 एएन 1635 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक बोराटे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रक्षाबंधनासाठी येताना भावावर काळाचा घाला
पुढील बातमी
अल्पवयीन मुलीचे अपहरण

संबंधित बातम्या