अज्ञात कारने दुचाकीला दिली धडक; अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 21 September 2026


सातारा : सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली असून हा प्रकार दि. 19 रोजी दुपारी 1.38 वाजता घडला आहे.

फिर्यादी किरण दत्तात्रय गोडसे (वय 35, रा. खिंडवाडी) हे कामावर दुचाकीवरुन जात असताना संशयित कारचा आणि दुचाकीचा अपघात झाला. त्यात कार चालकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वर्णे येथे शेतीच्या कारणावरुन शेतीच्या कारणावरुन हाणामारी; बोरगाव पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात तक्रारी

संबंधित बातम्या