पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार 1 मे रोजी राष्ट्रध्वजवंदन

कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे - जिल्हाधिकारी संतोष पाटील

by Team Satara Today | published on : 29 April 2026


सातारा  :  महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानमित्त राष्ट्रध्वजवंदन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुक्रवार दि. 1 मे रोजी सकाळी  8 वाजता श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा सकुल येथे होणार आहे.

या ध्वजवंदन कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कुमठे गावात जमीन वादातून एकावर कोयत्याने हल्ला; शेतकरी जखमी, तिघांविरोधात गुन्हा
पुढील बातमी
लोकशाही दिनाचे 4 मे रोजी आयोजन - निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील

संबंधित बातम्या