सातारा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण; अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 20 August 2026


सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरव करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोडोली येथील एकाची 58 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
ॲक्सिस बँकेच्या समोर पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीच्या डिकीमधून 7 लाख 80 हजारांची रोकड चोरीस

संबंधित बातम्या