सातारा : तालीम संघासमोर सरकारी दवाखान्याच्या मोकळ्या मैदानाजवळील एका टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ५१० रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी शिवराज मानसिंग रजपूत (वय ३६, रा. सदर बाजार, सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साताऱ्यात तालीम संघासमोर टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
by Team Satara Today | published on : 13 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिवथर येथील दोन जणांवर गुन्हा
August 16, 2026
जिल्ह्यातून हद्दपारआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
August 16, 2026
पोवई नाका परिसरातील हॉटेल वसंत भोजनालयावर त्वरित कारवाई करावी
August 16, 2026